ahilyanagar scam : गाळे – भाजी मार्केटमधील ओटे भाडेकरांकडे २५ कोटीची थकबाकी, गाळेजप्तीच्या नोटिसा
ahilyanagar scam : अहिल्यानगर गंज बाजार येथील गाळे व बाजी मार्केटमधील ओटे यांचा तब्बल २५ कोटींचा थकबाकी. खूप दिवसा पासून गाळे थकबाकी नदिल्याने एव्हडी राक्काम झाली आहे. महानगर पालिकेने गाळेमालकांना नोटिसा पाठवल्या आहेत.
ahilyanagar scam :
ahilyanagar scam : अहिल्यानगर गंज बाजार येथील गाळे व बाजी मार्केटमधील ओटे यांचा तब्बल २५ कोटींचा थकबाकी. खूप दिवसा पासून गाळे थकबाकी नदिल्याने एव्हडी राक्काम झाली आहे. महानगर पालिकेने गाळेमालकांना नोटिसा पाठवल्या आहेत.

गंज बाजार भाजी मार्केट व व्यापारी गाळ्यांमध्ये १४२ गाळेधारक व ओटे धारक आहेत. त्यातील एका गाळ्याची हस्तांतरण प्रक्रिया झालेली आहे. उर्वरित १४१ गाळे धारकांचे करारही संपुष्टात महिन्याच्या अखेरीस महानगरपालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे गाळेधारकांनी पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अद्यापही येथील गाळेधारकांकडे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. एप्रिल व मे
आलेले आहेत. मार्च महिन्यातील सर्वेक्षणानुसार महापालिकेने माहिती संकलित केली आहे. वारंवार संधी देऊनही गाळेधारक थकबाकी भरत नसल्याने गाळे ताब्यात घेण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाईनंतर हे गाळे पुन्हा लिलाव करून दिले जाणार आहेत. १४१ पैकी ६१ गाळेधारक तर ८० ओटे धारक आहेत. यातील ६५ जणांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ८१ व नुसार जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांच्या आत थकबाकीदारांनी संपूर्ण थकबाकी न भरल्यास त्यांच्यावर जप्ती कारवाई करून ओटे व गाळे ताब्यात घेण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

6वारंवार थकबाकी भरण्याची संधी देवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कारवाई शिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व राज्य शासनाच्या निर्देशानुसार भाडे आकारणी केली जात आहे. नवीन करारनामे व भाडे आकारणी नियमानुसारच केली जाईल.
यशवंत डांगे,
१४१ गाळे
८० ओटे
६५ नोटिसा
