Instagram Latest News : इंस्टाग्राम आणि फेसबुक अचानक ठप्प; हजारो युजर्सना लॉगिन आणि फीड रिफ्रेशचा त्रास
भारतासह अनेक देशांमध्ये Instagram आणि Facebook सेवा ठप्प झाल्याने हजारो युजर्सना लॉगिन, फीड रिफ्रेश आणि मेसेजिंगमध्ये अडचणी आल्या. Meta कडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. Instagram Down ची संपूर्ण माहिती वाचा.
Read More...
