Mahindra Bolero Neo 2025: महिंद्राने केले ‘या’ गाडीच्या मॉडेल मध्ये केले खतरनाक अपडेट्स! पहा ‘या’ गाडीचा नवा अवतार…
Mahindra Bolero Neo 2025: एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर ही गरमागरम बातमी नक्की वाचा! महिंद्राची सर्वाधिक लोकप्रिय आणि कमी बजेटमधील दमदार एसयूव्ही म्हणजे बोलेरो—ग्रामीण भागापासून शहरातील रस्त्यांपर्यंत लोकांची पहिली पसंती असल्याचे दिसते. आता याच बोलेरोचा नवा अवतार बाजारात धडक देण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More...
