कांद्याचा भाव ३५ रुपये किलोपर्यंत; अचानक तेजीमागचं खरं कारण काय ? | Ahilyanagar Times 24
राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दर मिळू लागला आहे. कांद्याच्या दरात अचानक वाढ का झाली ? आवक, मागणी, निर्यात आणि बाजारातील बदलांचं सोप्या भाषेतील विश्लेषण वाचा Ahilyanagar Times 24 वर.
Read More...
