Green Chilli Prices: शेतकऱ्यांसाठी आनंदाचेशन, हिरवी मिरचीचेदर महागले, तब्बल प्रतिकिलो मिळतआहे येवडा भाव.
Green Chilli Prices: आताच्या वर्षी मिरचीला मिळत आहे मनसोक्त भाव. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पेक्षा मिरचीला जास्त भाव मिळत आहे म्हणून शेतकरी आनंदी दिसून येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे त्या शेतकर्यांनमध्ये समाधान दिसून येत आहे.
Green Chilli Prices:
आताच्या वर्षी मिरचीला मिळत आहे मनसोक्त भाव. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पेक्षा मिरचीला जास्त भाव मिळत आहे म्हणून शेतकरी आनंदी दिसून येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे त्या शेतकर्यांनमध्ये समाधान दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, वाढोणा, धावडा,मेहगाव, भोरखेडा, विझोरा आणि जवळच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली. आता ही उन्हाळी मिरची तोडणीला आली असून, शेतकरी मजुरांसह घरच्या घरीच तोडणी करताना दिसत आहे. ह्यावर्षी मिरला भाव अपेक्षेपेक्षा अधिक मिळत चांगला मिळत आहे. याघडी ला मिरची 100, तर ज्वेलरी जातीची मिरची 80 रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे घडी दिसत आहे.

भोकरदन तालुक्यात पावसाचे जास्त प्रमाण असल्या मुळे मिरचीवर कोकडासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांना औषधी फवारणी करावी लागट आहे. आता आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतली आहे. एवढेच नहि, तर मिरची उत्पादक शेतकरीदेखील मिरचीचा तोडा तोडून बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. सध्या बाजारात आवक कमी असल्यामुळे भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी वातावरण दिसत आहेत.
सध्या बाजारपेठेत मिरचीचे अवाक कमी आहे. परिणामी, भाव कमी अधिक आहेत, परंतु आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन अधिक झाल्यास भाव कमी होतील, असं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
100 प्रतिकिलो काळी जातीची मिरची विकली जात आहेत. यावर्षी उत्पादन जास्त होत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले आहे. मी चार एकरांत उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे. त्यासाठी मिरचीचा तोडा निघेपर्यंत सुमारे चार लाखांचा खर्च आला. आतापर्यंत तिसऱ्यांदा मिरची तोडण्यात आली आहे. यंदा भाव चांगला असल्यामुळे आर्थिक नुकसान टळले आहे. अशी व्यक्तता शेतकऱ्यांनी केली आहे.
