Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

shaneshwar devastan : ७० वर्षात एकही तक्रार नाही, शिस्तबद्ध शिर्डीदेवस्थान

shaneshwar devastan : शिर्डी देवस्थान है पहिल्या ससून शिस्तबद्ध देवस्थान आहे. देवस्थान सेवेकरी सोसायटीची ७० वर्षात एकही तक्रार कमेटीला गेलेली नाही. संस्तेचे व्यवस्थापन व शिस्त पाहून देवस्थानाला शिस्तबद्ध कारभाराची पावती मिळाली आहे.

shaneshwar devastan : 

 

shaneshwar devastan : शिर्डी देवस्थान है पहिल्या ससून शिस्तबद्ध देवस्थान आहे. देवस्थान सेवेकरी सोसायटीची ७० वर्षात एकही तक्रार कमेटीला गेलेली नाही. संस्तेचे व्यवस्थापन व शिस्त पाहून देवस्थानाला शिस्तबद्ध कारभाराची पावती मिळाली आहे.

 

अशा प्रकारचा आदर्श कारभार इतर सहकारी संस्थांनीही करावा, असे निवेदन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

 

जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजने अंतर्गत शिर्डी सोसायटीकडून उभारण्यात येणाऱ्या १ कोटी १६ लाख खचांच्या आणि १००० मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन गोदामाच्या पायाभरणी सोहळ्याचा समारंभ सोमवार, ४ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या प्रांगणात झाला. यावेळी डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

shaneshwar devastan
shaneshwar devastan

सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे, एनसीसीएफचे प्रतिनिधी किशोर महाले, सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ गोंदकर यांच्यासह शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी सरपंच दिगंबर कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, सुधाकर शिंदे, भानुदास गोंदकर, बाबासाहेब कोते, दिगंबर गोंदकर, रंभाजी बनकर, दत्तात्रय कोते, नितीन शेळके, गंगाधर कोते, भाजपचे शिर्डी मंडळ अध्यक्ष रवींद्र गोंदकर, मधुकर कोते, विनायक कोते, तुकाराम गोंदकर, सुजित गोंदकर, नितीन उत्तमराव कोते, साईराम गोंदकर, गणपत गोंदकर, दीपक गोंदकर, भारत शेळके, साईराज कोते, वसंतराव

 

गोंदकर, व्हा. चेअरमन बाळासाहेब काटकर, संचालक विलास आबा कोते, बाळासाहेब जगताप, प्रमोद गोंदकर, विजय गोंदकर, तान्हाजी गोंदकर, विकास कोते, विजय गायकवाड, नितीन कोते, किरण कोते, सुनीताताई कोते, प्रमिला शेळके, तज्ज्ञ संचालक आप्पासाहेब कोते, रवींद्र कोते, सचिव संदीप बढे आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

 

डॉ. विखे पाटील म्हणाले, की सहकारात पारदर्शकता आणि स्वयंशिस्त आवश्यक आहे. शिर्डी सोसायटीने ७० वर्षांत पारदर्शक आणि सभासदहिताचा कारभार केला आहे. संस्थेने चालवलेले स्वस्त धान्य दुकान, भ्रष्टाचारमुक्त कामकाज आणि सभासदांचे हित जपणारा दृष्टीकोन या सर्वांचा आदर्श इतर सहकारी संस्थांनी घ्यावा. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे
शिर्डी : शिर्डी सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गोदामाच्या भूमिपूजनावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील व मान्यवर.

shaneshwar devastan
shaneshwar devastan

पाटील यांच्या पुढाकाराने व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकार्याने १ कोटी १६ लाख खर्चाच्या गोदामासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून निधी उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

चेअरमन गोंदकर म्हणाले की,

मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीने हा प्रकल्प शक्य झाला आहे. या गोदामामुळे सभासद व शेतकरी बांधवांना मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.
संचालक प्रमोद गोंदकर, जिल्हा
बँकेचे कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे, एनसीसीएफचे किशोर महाले, कैलासबापू कोते, अभय शेळके आणि डॉ. एकनाथ गोंदकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रमोद गोंदकर यांनी केले, आभार संचालक विलास कोते यांनी मानले.

Leave a comment