Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

shaneshwar devstan protest : स्थानिक पदांसाठी शनैश्वर देवस्थान येथे आंदोलन..

shaneshwar devstan protest : श्री शनैश्वर देवस्थान येते कर्मचाऱ्याचे स्थानिक पदांसाठी आंदोलन. पदांसाठी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. विश्वस्त कामगार मंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत लवकरच चारच्या करणार आहेत.

shaneshwar devstan protest :

 

shaneshwar devstan protest : श्री शनैश्वर देवस्थान येते कर्मचाऱ्याचे स्थानिक पदांसाठी आंदोलन. पदांसाठी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. विश्वस्त कामगार मंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत लवकरच चारच्या करणार आहेत.

shaneshwar devstan protest
shaneshwar devstan protest

सहाव्या वेतन आयोगातील त्रुटीसंदर्भात कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर रविवारी (दि. ३) बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. ४) उपोषणास सुरुवात केली होती. मंगळवारी (दि. ५) झालेल्या देवस्थान विश्वस्त मंडळ व आंदोलनकर्त्यांच्या चर्चेत काही मागणी मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

विश्वस्त मंडळाने ऑगस्ट २०२४ पासून कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी देण्याचे मान्य केले होते, तरीही काही कर्मचाऱ्यांच्या पदांच्या वेतनश्रेणीत तफावत होती. देवस्थानकडे असणाऱ्या सर्व पदांसाठी सर्व कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगातील महाराष्ट्र शासन समकक्ष वेतनश्रेणी देण्याचा निर्णय, तसेच कर्मचाऱ्यांना असणारा महागाईभक्ता १४२ टक्क्यांवरून १५५ टक्के देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळ व शिंगणापूर देवस्थान कर्मचारी युनियन यांच्या बैठकीत] मान्य झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

shaneshwar devstan protest
shaneshwar devstan protest

मंगळवारी (दि. ५) सकाळी भाजप नेते ऋषिकेश शेटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊन प्रशासनाशी चर्चा केली. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे, चिटणीस आप्पासाहेब शेटे, कोषाध्यक्ष दीपक दरंदले, विश्वस्त पोपटराव कुच्हाट, डॉ. शिवाजीराव दरंदले, छबुराव भुतकर, सुनीता आढाव, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, अॅड. लक्ष्मण घावटे, अधीक्षक लक्ष्मण वाघ, कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment