AHILYANAGAR KANDA BHAV अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला तब्बल एवढ्या रुपयांचा भाव
Share
AHILYANAGAR KANDA BHAV : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत
२३ हजार ६२१ क्विंटल गावरान लाल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला ८०० ते १२०० रुपये भाव मिळाला, तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ४५० ते ८०० रुपये भाव मिळाला. चार नंबर कांद्याला २०० ते ४५० रुपये भाव मिळाला. दरम्यान, अपवादात्मक भाव म्हणून ८४ कांदा गोण्यांना प्रतिक्विंटल १८०० रुपयांचा भाव मिळाला, तर १७९ कांदा गोण्यांना उच्च प्रतिचा १७०० रुपये भाव मिळाला
अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | सविस्तर लेख | आम्ही स्थानिक I राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी I राजकारण I समाज I शिक्षण I आरोग्य I मनोरंजन I तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण I विशेष रिपोर्ट्स आणि लाईव्ह अपडेट्स आपल्या पर्यंत मराठीतून पोहोचवतो. सर्व काही एक क्लिकवर
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे
www.ahilyanagartimes24.com
आमच्याशी संपर्क कसा कराल ?
Contact Emails below!
For Business Enquiries: contact@ahilyanagartimes24
Contact : 8459036822
For official News website : https://ahilyanagartimes24.com/
For Internships and Jobs : ahilyanagartimes24@gmail.com
Other General Enquiries/Collaborations : ahilyanagartimes24@gmail.com