अहिल्यानगर : AHILYANAGAR KRUSHI
उत्पन्न बाजार समितीच्या फूल मार्केटमध्ये सोमवारी गुलाबाच्या फुलांच्या १२०४ जुड्यांची आवक झाली होती. यावेळी गुलाबाच्या जुडीला २० ते ३० रुपयांपर्यंत भाव मिळाला. झेंडुच्या फुलांची ३९ क्विंटल आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत झेंडुच्या फुलांना प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये भाव मिळाला. गुलछडीच्या फुलांची १९ क्विंटल आवक झाली होती. गुलछडीला प्रतिक्विंटल १० हजार ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवंतीच्या फुलांची ११ क्विंटल आवक झाली होती. शेवंतीला ५ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अस्टरच्या फुलांची २ क्विंटल आवक झाली होती. यावेळी अस्टरला प्रतिक्विंटल ५ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. यावेळी डच गुलाबाच्या १८४ जुड्यांची आवक झाली होती. डच गुलाबाच्या जुडीला १० ते ३० रुपये भाव मिळाला. जरबेराच्या १२० जुड्यांची आवक झाली होती.
अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | सविस्तर लेख | आम्ही स्थानिक I राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी I राजकारण I समाज I शिक्षण I आरोग्य I मनोरंजन I तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण I विशेष रिपोर्ट्स आणि लाईव्ह अपडेट्स आपल्या पर्यंत मराठीतून पोहोचवतो. सर्व काही एक क्लिकवर
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे
www.ahilyanagartimes24.com
आमच्याशी संपर्क कसा कराल ?
Contact Emails below!
For Business Enquiries: contact@ahilyanagartimes24
Contact : 8459036822
For official News website : https://ahilyanagartimes24.com/
For Internships and Jobs : ahilyanagartimes24@gmail.com
Other General Enquiries/Collaborations : ahilyanagartimes24@gmail.com