Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

AHILYANAGAR KANDA BHAV : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला तब्बल एवढ्या रुपयांचा भाव

AHILYANAGAR KANDA BHAV : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान लाल कांद्याची आवक

AHILYANAGAR KANDA BHAV  : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत
२३ हजार ६२१ क्विंटल गावरान लाल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला ८०० ते १२०० रुपये भाव मिळाला, तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ४५० ते ८०० रुपये भाव मिळाला. चार नंबर कांद्याला २०० ते ४५० रुपये भाव मिळाला. दरम्यान, अपवादात्मक भाव म्हणून ८४ कांदा गोण्यांना प्रतिक्विंटल १८०० रुपयांचा भाव मिळाला, तर १७९ कांदा गोण्यांना उच्च प्रतिचा १७०० रुपये भाव मिळाला

Leave a comment