Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

AHILYANAGAR : श्रीरामपूर एमआयडीसी श्रीरामपूरात २२० के. व्ही. विद्युत केंद्राचे भूमीपूजन, पहा सविस्तर…..

ahilyanagar : श्रीरामपूर एमआयडीसी श्रीरामपूरात २२० के. व्ही. विद्युत केंद्राचे भूमीपूजन, पहा सविस्तर. श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात २२० केव्ही क्षमतेच्या विद्युत केंद्राच्या भूमीपूजनाचा समारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

ahilyanagar :

श्रीरामपूर एमआयडीसी श्रीरामपूरात २२० के. व्ही. विद्युत केंद्राचे भूमीपूजन, पहा सविस्तर. श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात २२० केव्ही क्षमतेच्या विद्युत केंद्राच्या भूमीपूजनाचा समारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

AHILYANAGAR
AHILYANAGAR

AHILYANAGAR जिल्ह्यातील श्रीरामपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी पत्रकात म्हटले, श्रीरामपूर औद्योगिक, शहरी, ग्रामीण आणि परिसरातील वीज समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने हे विद्युत केंद्र अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केलेला होता. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच AHILYANAGAR जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे मघाचे सहकार्य लाभले. हे विद्युत केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर श्रीरामपूर औद्योगिक वसाहत, शहर आणि ग्रामीण भागाला अखंड व स्थिर वीजपुरवठा होणार आहे. यामुळे औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला अधिक प्रमाणावर चालना मिळेल. तसेच परिणामी संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काळे यांच्या कडून करण्यात आले आहे.

Leave a comment