Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

AHILYANAGAR KRUSHI NEWS : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना मिळाला तब्बल एवढा भाव; पहा सविस्तर…..

AHILYANAGAR KRUSHI NEWS : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना मिळाला तब्बल एवढा भाव. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी विविध फळांची ४३९ क्विंटल आवक झाली त्यामध्ये सर्वात जास्त पेरूची १४३ क्विंटल आवक झाली होती.

AHILYANAGAR KRUSHI NEWS :

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना मिळाला तब्बल एवढा भाव. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी विविध फळांची ४३९ क्विंटल आवक झाली त्यामध्ये सर्वात जास्त पेरूची १४३ क्विंटल आवक झाली होती.

उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी विविध फळांची ४३९ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांना ७ हजार रुपयांपर्यंत, तर पपईला ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

AHILYANAGAR KRUSHI NEWS
AHILYANAGAR KRUSHI NEWS

अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची ८५ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ३८ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला १००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सीताफळाची ४ क्विंटलवर आवक झाली होती. सीताफळाला १००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

पपईची २१ क्विंटलवर आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १००० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्याची १४ क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्याला १ हजार
ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची २० क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल ९ हजार ते १७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अननसाची ५ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची १४३ क्विंटल आवक झाली होती.

AHILYANAGAR KRUSHI NEWS
AHILYANAGAR KRUSHI NEWS

पेरूला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्याची ६ क्विंटल आवक झाली होती. तोतापुरी आंब्यांना २००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची ७४ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला २००० ते ८ हजार रुपये भाव मिळाला. पिअरची १ क्विंटल आवक झाली होती. पिअरला प्रतिक्विंटल १० हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. खजुराची १ क्विंटल आवक झाली होती. खजुराला ५ हजार रुपये भाव मिळाला. केळीची २१ क्विंटल आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये भाव मिळाला.

Leave a comment