ahilyanagar crime : विद्यार्थिनीचा केला छळ; पॉस्को गुन्हा दाखल.
ahilyanagar crime : राहुरी येथील १० शिकणाऱ्या मुलीला ३ मित्र रोज शाळासुटल्या वेळी त्रास देत होते. रोज शाळे मध्ये येऊ अशब्द वापरात होते त्यामुळे त्यामुळे मुलीला शाळासोडुन देण्याची वेळ अली होती. एक दिवशी तर घरी येऊन अशब्द वाफरात ओरडत होते ते ३ जण.
ahilyanagar crime :
राहुरी येथील १० शिकणाऱ्या मुलीला ३ मित्र रोज शाळासुटल्या वेळी त्रास देत होते. रोज शाळे मध्ये येऊ अशब्द वापरात होते त्यामुळे त्यामुळे मुलीला शाळासोडुन देण्याची वेळ अली होती. एक दिवशी तर घरी येऊन अशब्द वाफरात ओरडत होते ते ३ जण.
राहुरी हद्दीतील एका गावामध्ये इयत्ता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलीची छेड काढत वारंवात्र त्रास देणाऱ्या आरोपींमुळे शाळा सोडून देण्याची वेळ आली. इतकेच नव्हे तर मुलीच्या घरी जात जोरजोरात दार वाजवत तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगत पीडित मुलीसह कुटुंबाला त्रास देणाऱ्या तीन आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अविनाश शेळके याचे मित्र रविंद्र शेळके व बाळासाहेब बलमे या तिघांनी पीडित मुलगी शाळेत जात असताना तिला अडवले. आरोपी अविनाश शेळके याने विनयभंग करीत मुलीचा छळ करीत असताना मित्रांनी मोबाईलमध्ये चित्रण केले. मुलीवर शाळा सोडून देण्याची नामुष्की आली. त्यानंतर १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता अविनाश शेळके याने जोरजोरात ओरडत पीडितेच्या घरी गोंधळ घातला.
पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी रविंद्र भाऊसाहेब शेळके, अविनाश भाऊसाहेब शेळके, बाळासाहेब आण्णा बलमे सर्व. रा. वडनेर ता. राहुरी यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या संबंधित पीडित मुलगी दहशतीखाली असल्याचे दिसले.
जाहीर नोटीस

} अर्जदार
श्री. संजय किसन दहिंडे रा.पिंक सिटी, केडगाव,
ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर,
अधिकारी जन्म मृत्यू नोंदणी विभाग अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर
ज्याअर्थी अर्जदार श्री. संजय किसन दहिंडे यांनी सदरचा अर्ज जन्म-मृत्यू नोंदणी अपर तहसीलदार, अहिल्यानगर यांचे न्यायलयात दाखल केलेला आहे. अर्जदार श्री. संजय किसन दहिंडे यांचा दि १५/१२/१९७७ रोजी जन्म झालेला आहे. त्यांचे जन्म नोंद प्रतिवादी यांचेकडे होऊन तसे जन्म प्रमाणपत्र मिळकणेकरिता सदरचा अर्ज में. न्यायालयात दाखल केला आहे.
व्याअर्थी श्री. संजय किसन दहिंडे यांचा दि. १५/१२/१९७७ रोजी जन्म झालेला नाही, असे जर कोनाचे म्हणणे असल्यास, त्यांनी या जाहीर नोटीस प्रसिद्धीचे दिनांकापासून १५ दिवसांचे आत आपली लेखी हरकत कागदपत्र पुरावे मा. अपर तहसीलदार अहिल्यानगर यांचे कार्यालयात सादर करावे, तसेच मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदर कार्यालय अर्जदाराचा पुरावा घेऊन वर नमूद अर्जदार नामे श्री. संजय किसन दहिंडे यांचा दि. १५/१२/१९७७ रोजीच्या जन्माची नोंद सामनेवाला यांचेकडे घेऊन तत्ता दाखला अर्जदार यांना देण्याचा हुकूम करतील. तद्नंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार गृहीत धरली जाणार नाही.

येणेप्रमाणे आज दिनांक २९/०७/२०२५ रोजी जाहीर नोटीस आज रोजी माझी सही व शिक्यानिशी दिली असे.
सही/-शिक्का
स्वप्निल ढवळे
अपर तहसीलदार तथा
कार्यकारी दंडाधिकारी, अहिल्यानगर
