maharashtra : नदीवाहती होण्यासाठी १९ जुलै २०२५ रोजी मोठा निर्णय.
maharashtra :काही जिल्ह्यात नदीलादेव मानून नदीमध्ये कचरा व अन्यगोष्टीटाकुन नद्यांना प्रदूषित केल्या जातात. उत्तर प्रदेश या ठिकाणी एक जिल्हा एक नाही चा उपक्रम लांबवला होता. नून आणि पिली ह्या दोन नद्यांचं पुनर्जीवन झाल्याची गोष्ट समोरअली. नून हि नदी तब्बल ४८ किलोमीटर लांब अशी होती. पण आत खूप काही करनांमुळे नदी नाहीशी झालेली दिसून येते. नाशिक जिल्यातील गोदावरी नदी ची अवस्था पण तशी होत असल्याचा दिसून येत आहे.
maharashtra :
काही जिल्ह्यात नदीलादेव मानून नदीमध्ये कचरा व अन्यगोष्टीटाकुन नद्यांना प्रदूषित केल्या जातात. उत्तर प्रदेश या ठिकाणी एक जिल्हा एक नाही चा उपक्रम लांबवला होता. नून आणि पिली ह्या दोन नद्यांचं पुनर्जीवन झाल्याची गोष्ट समोरअली. नून हि नदी तब्बल ४८ किलोमीटर लांब अशी होती. पण आत खूप काही करनांमुळे नदी नाहीशी झालेली दिसून येते. नाशिक जिल्यातील गोदावरी नदी ची अवस्था पण तशी होत असल्याचा दिसून येत आहे.
नून नदीचा निश्चय करण्या साठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले. त्यानंतर आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी केली त्या मधून असेसमोर येत आहे कि तब्बल दोन दशकांनंतर ती नदी पुन्हा एकदा वाहती झाली. पिली नदीची अवस्था याच्याच जवळपास सारखीच आहे. तज्ज्ञांच्या मते नदी वाहती करणे हा प्रयोग नसून शास्त्रशुद्ध दृष्टिकोन, संशोधनांती बनवलेला आराखडा आणि त्यानुसार राबवली जाणारी दीर्घकालीन प्रक्रिया देखील आहे. नाशिककरांच्या सुदैवाने गोदावरी नदी प्रदूषणमुक्त आणि बारामहिने वाहती करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासारखे अनेक तज्ज्ञ तयार आहेत.
एवढे च गोष्टी पुरेश्या असत्या तर गोदावरीची अवस्था कधीच पालटली असती. त्यासाठी कोर्टकचेर्या करण्याची वेळ सामाजिक कार्यकर्त्यांवर आली नसती. कारण त्यासाठी जोड लागते ती निधी, राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची. अन्यथा अभ्यास आणि संशोधन फक्त कागदापुरते उरू शकते. गोदावरीच्या बाबतीत वारंवार तसे अनुभवास येते. साधा तिच्या पात्रातील काँक्रिट काढण्याचा मुद्दा घेतलाnआहे. ते काढण्याचे आदेश न्यायसंस्थेने किती वेळा दिले याची संख्या आणि ते अंमलात का आणले गेले नाहीत याची कारणे अधिकारी सांगू शकतील का? नून नदीच्या मोहिमेत यात सहा हजार लोक सहभागी झाले होते.
तेवढे चा लोकांची संख्या गोदावरी नदीच्या स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत असतील तर वर्षभरात गोदावरी नदी स्वछ होईल. लोकसहभाग हा प्रभावी विकासाचा मूलमंत्र मानला जातो. त्याला आवश्यक असते ते दिशादर्शन. एकीकृत प्रयत्नांअभावी लोकांचा सहभाग फक्त गोदावरी नदी आणि तिचा काठ यांच्या स्वच्छतेपुरता आढळतो. कोणतीही समस्या कायमची संपवण्यासाठी ती मुळापासून सोडवावी लागते.
