URBAN DEVELOPMENT: शहराचा चेहरा बदलणार, नवीन विकास आराखडा सुरू! असा असणार हा नवीन आराखडा…
URBAN DEVELOPMENT: महानगरपालिकेच्या क्षेत्राचा भविष्यातील रूपरेषा ठरवण्यासाठी राज्य शासनाने मोठा पाऊल उचलले आहे. नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाने नगररचना विभागाचे पथक (डीपी युनिट) नियुक्त केले असून, त्यांनी महानगरपालिकेच्या मूळ हद्द आणि वाढीव हद्दीचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केला आहे. हा नकाशा केवळ कागदावर मर्यादित नाही; नागरिकांसाठी…
Read More...
