Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

Farmer Success Story: ६ ते ७ लाखांचे उत्पन्न दरवर्षी तेपण दिड एकरशेती मध्ये

Farmer Success Story:- तुमच्याकडे किती शेती आहे हे महत्वाच नाही तर तुम्ही त्या शेती मदून किती उत्पन्न काडतात हे महत्वाचं आहे. तसच सोलापूर येथील एका शेतकार्यानी तब्बल दीड एकर शेती मदून ६ ते ७ लाखाचा वार्षिक उत्पन्न काढतो. आपण आपल्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कास निर्माण करावं व आपली शेती करण्याची पद्धतशीर नियोजन केले पाहिजे व आपण तंत्रन्यानाचा वापर केला पाहिजे. आपण बाजारपेठेचा अभ्यास करून पीकपद्धती वेगवेळ्या प्रकारची केली पाहिजे. व आपल्या छोट्याशा क्षेत्रतुन मोठे उत्पन्न केले पाहिजे.

Farmer Success Story:

तुमच्याकडे किती शेती आहे हे महत्वाच नाही तर तुम्ही त्या शेती मदून किती उत्पन्न काडतात हे महत्वाचं आहे. तसच सोलापूर येथील एका शेतकार्यानी तब्बल दीड एकर शेती मदून
६ ते ७ लाखाचा वार्षिक उत्पन्न काढतो. आपण आपल्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कास निर्माण करावं व आपली शेती करण्याची पद्धतशीर नियोजन केले पाहिजे व आपण तंत्रन्यानाचा वापर केला पाहिजे. आपण बाजारपेठेचा अभ्यास करून पीकपद्धती वेगवेळ्या प्रकारची केली पाहिजे. व आपल्या छोट्याशा क्षेत्रतुन मोठे उत्पन्न केले पाहिजे.

आपल्याला पण अशा चा प्रकारची शेती करायची असेल तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या हराळवाडी येथील उच्चशिक्षित असलेले नवनाथ हराळे यांचे घेता येईल. चला तर मग आपण नवनाथ हराळे यांची शेतीची पद्धत आणि नियोजन पद्धत समजून घेऊ.

Farmer Success Story
Farmer Success Story

नवनाथ हराळे यांची शेती आणि व्यवस्था पद्धत

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील उच्चशिक्षित शेतकरी नवनाथ महादेव हराळे त्यांनी काहीतरी शेतीतून नवीन उत्पादन करावे हा विचार करून 2020 मध्ये डालिंबाची लागवड करण्याचे ठरवले व 350 रोपांची लागवड त्यांनी अर्धा एकर शेती मध्ये केली. त्यांनी फक्त अर्धा एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड करून योग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून खूप चांगले उत्पन्न मिळवले. तेव्हा देखील त्यांना सर्व खर्च आणि मजुरी जाऊन दोन ते तीन लाख उत्पन्न मिळाले. या यशामुळे नवनाथ हराळे यांचा उत्साह वाढला व त्यांनी पूर्ण पाने डाळिंब बागायत करण्याचे ठरवले.

व त्यांनी जास्त प्रमाणात लागवड करण्याचे ठरवले. त्यांनी डिड एकरमध्ये भगवा जातीचे ४२० झाडांची लागवड केली असून त्याकरीता त्यांना 80 हजार ते एक लाख रुपयापर्यंतचा खर्च आला. त्यांचे यावर्षीचे डाळिंबाचे उत्पादन निघाले असून दीड एकरामधून पाच टन उत्पादन त्यांना मिळाले असून खर्च वजा करून पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळालेला आहे. अवघ्या दीड एकरात डाळिंबाची लागवड करून तंत्रज्ञान आणि व्यवस्थित नियोजन ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवले आहे. अशा पद्धतीने कमीत कमी क्षेत्रात देखील जर योग्य नियोजन केले आणि योग्य पिकाची लागवड केली तर उत्पन्न देखील वाढवता येते

Leave a comment