HEALTH TIPS: “चपातीसोबत तूप खाल्ल्यावर शरीरावर होतो आश्चर्यकारक परिणाम; पाहून थक्क व्हाल…
HEALTH TIPS: दररोजच्या आहारात तूप हा घटक अपरिहार्य मानला जातो. कुणाला डाळ-भातावर तूप हवंच असतं, तर कुणाला चपातीवर तूप लावून खाण्याशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. अनेकांना वाटतं की तूप हे फक्त चवीसाठी असतं, पण प्रत्यक्षात तेवढ्यावरच गोष्ट थांबत नाही. तूप-चपातीचे संयोजन केवळ चवीला अप्रतिम नसून आरोग्यासाठीही तितकंच गुणकारी आहे. आयुर्वेदात तर तूपाला थेट…
Read More...
